भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३७१-ङ :
आंध्र प्रदेशात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना :
संसदेला आंध्र प्रदेश राज्यात विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कायद्याद्वारे तरतूद करता येईल.)