Constitution अनुच्छेद ४८क : पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ४८क :
१.(पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे :
राज्य हे, देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील.)
—————
१.संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम १० द्वारे समाविष्ट केले (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply