भारताचे संविधान ( राज्यघटना )
भाग बावीस :
संक्षिप्त नाव, प्रारंभ १(प्राधिकृत हिंदी पाठ) व निरसने :
अनुच्छेद ३९३ :
संक्षिप्त नाव :
या संविधानास भारताचे संविधान असे म्हणावे.
——-
१. संविधान (अठ्ठावन्नावी सुधारणा) अधिनियम, १९८७ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केला.