Constitution अनुच्छेद १५७ : राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी अर्हता :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १५७ :
राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी अर्हता :
कोणतीही व्यक्ती, ती भारतीय नागरिक आणि पस्तीस वर्षे पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही.

Leave a Reply