Site icon Ajinkya Innovations

Child labour act कलम ८ : आठवडी सुट्ट्या :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम ८ :
आठवडी सुट्ट्या :
एखाद्या आस्थापनेमध्ये कामावर लावलेल्या प्रत्येक १.(कुमाराला), प्रत्येक आठवड्यातील एका दिवाी पूर्णपणे सुट्टी राहील असा दिवस अधिनियंत्रकाने आस्थापनेमध्ये ठळक ठिकाणी कायमची नोटीस लावून विनिर्दिष्ट केलेला असेल आरि असा विनिर्दिष्ट केलेला दिवस, अधिनियंत्रकास तीन महिन्यांतून फक्त एकदा बदलता येईल.
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम १२ द्वारा बालक या ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Exit mobile version