Site icon Ajinkya Innovations

Bsa कलम १५३ : वाजवी आधाराशिवाय प्रश्न विचारले तर न्यायालयाने करावायाची कृती :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १५३ :
वाजवी आधाराशिवाय प्रश्न विचारले तर न्यायालयाने करावायाची कृती :
असा कोणताही प्रश्न वाजवी आधारकारणाशिवाय विचारण्यात आला असे न्यायालयाचे मत असेल तेव्हा, जर तो प्रश्न कोणत्याही वकीलाने विचारलेला असेल तर तो वकील आपला पेशा चालवण्याच्या बाबतीत ज्याला अधीन असेल त्या उच्च न्यायालयाला किंवा अन्य प्राधिकरणाला त्या प्रकरणांची परिस्थिती विदित करू शकेल.

Exit mobile version