Bsa कलम ८५ : इलेक्ट्रॉनिक कराराबाबत गृहितक :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ८५ :
इलेक्ट्रॉनिक कराराबाबत गृहितक :
न्यायालय असे गृहीत धरील की, पक्षकारांच्या इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल सह्यांचा अंतर्भाव असल्याचे दिसत असेल असा करार असलेला प्रत्येक इलेक्ट्रॉनिक अभिलेख किंवा डिजिटल हा पक्षकारांनी इलेक्ट्रॉनिक सह्या करुन घडवून आणलेला असेल.

Leave a Reply