Bsa कलम ७६ : प्रमाणित प्रती हजर करून दस्तऐवजाची शाबिती:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ७६ :
प्रमाणित प्रती हजर करून दस्तऐवजाची शाबिती:
अशा प्रमाणित प्रती ज्या सार्वजनिक दस्तऐवजांच्या प्रती असल्याचे दिसते त्यांतील अथवा सार्वजनिक दस्तऐवजांच्या भागातील मजकुराच्या शाबितीसाठी त्या हजर करता येतील.

Leave a Reply