Bsa कलम ७३ : डिजिटल सही ताडून (पडताळून) पाहिली याची शाबिती :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ७३ :
डिजिटल सही ताडून (पडताळून) पाहिली याची शाबिती :
न्यायाधीश एखादी डिजिटल सही ज्या व्यक्तिची असल्याचे अभिप्रेत असेल त्याच व्यक्तिची आहे की नाही हे निश्चित करण्याकरता आदेश देतील की-
(a) क) त्या व्यक्तिने अगर कंटड्ढोलर अगर दाखला देणारे अधिकारी यांनी डिजिटल सही दाखला हजर करावा.
(b) ख) कोणत्याही इतर व्यक्तिने डिजिटल सही सर्टीफिकेट मधील सार्वजनिक चावी (पब्लिक की) वापरावी आणि मग खात्री करावी की त्या व्यक्तिचीच ती सही आहे.

Leave a Reply