Bsa कलम ६६ : इलेक्ट्रॉनिक सही संदर्भात शाबिती :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ६६ :
इलेक्ट्रॉनिक सही संदर्भात शाबिती :
संरक्षित इलेक्ट्रॉनिक सही वगळता जर असे सांगण्यात आले की वर्गणीदाराची इलेक्ट्रॉनिक सही इलेक्ट्रॉनिक अभिलेखावर करण्यात आली आहे तर ती वर्गणीदाराची इलेक्ट्रॉनिक सही आहे हे तथ्य शाबीत केलेच पाहिजे.

Leave a Reply