भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १३० :
कार्यालयीन संपर्क व्यवहार :
कोणत्याही लोक अधिकाऱ्याला पदजन्य विश्वासाने त्याच्याकडे केलेली निवेदने प्रकट करण्याने सार्वाजनिक हिताला बाध येईल असे जेव्हा वाटत असेल तेव्हा, त्या गोष्टी प्रकट करण्याची त्याच्यावर सक्ती केली जाणार नाही.