Site icon Ajinkya Innovations

Bp act १.(अनुसूची चार (४) : (कलम १६७, पोट-कलम (२अ) पहा)

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
१.(अनुसूची चार (४) :
(कलम १६७, पोट-कलम (२अ) पहा)
——–
वर्ष(१) – क्रमांक (२) – संक्षिप्त नाव (३)
——–
१९४६ – दहा – मध्यप्रांत व वऱ्हाडचा गुंडाबाबत अधिनियम १८४६
१९४७ – सतरा – मध्यप्रांत व वऱ्हाडचा विशेष पोलीस आस्थापना अधिनियम १९४७
१९५१ – एकोणतीस – हैदराबाद सार्वजनिक सुरक्षा उपाय अधिनियम १९५१
१९५३ – बारा – मुंबई राज्याच्या कच्छ प्रदेशास लागू केलेला पंजाब राज्य सुरक्षा अधिनियम १९५३
१९५५ – पंचवीस – सौराष्ट्र ग्रामरक्षक दल अधिनियम १९५५
१९५७ – सदतीस – हैदराबाद सार्वजनिक सुरक्षा उपाय (सुधारणा) आणि पुरवणी तरतुदी अधिनियम १९५७)
———
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ३७ अन्वये ही अनुसूची जादा समाविष्ट करण्यात आली.

Exit mobile version