Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम ४७० : शिक्षेची अमंलबजावणी झाल्यावर वॉरंटावर शेरा मारून परत करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४७० :
शिक्षेची अमंलबजावणी झाल्यावर वॉरंटावर शेरा मारून परत करणे :
जेव्हा शिक्षेची संपूर्णपणे अंमलबावणी करण्यात येईल तेव्हा, तिची अंमलबजावणी करणारा अधिकारी ज्याने ते वॉरंट काढले त्या न्यायालयाकडे, शिक्षेची अंमलबजावणी कशा रीतीने करण्यात आली ते प्रमाणित करणाऱ्या आपल्या सहीच्या पृष्ठांकनासह ते वॉरंट परत पाठवील.

Exit mobile version