Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम ४५२ : कारणे नमूद करावयाची :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४५२ :
कारणे नमूद करावयाची :
कलम ४४८, कलम ४४९, कलम ४५० किंवा कलम ४५१ खाली आदेश देणारा सत्र न्यायाधीश किंवा दंडाधिकारी तो आदेश देण्याची आपली कारणे नमूद करील.

Exit mobile version