Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम ३०७ : न्यायालयाची भाषा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण २५ :
चौकशी व संपरीक्षा यातील साक्षीपुरावा :
(A) क) (अ) – साक्षीपुरावा घेण्याची व नोंदवण्याची पद्धत :
कलम ३०७ :
न्यायालयाची भाषा :
राज्यातील उच्च न्यायालयाहून भिन्न प्रत्येक न्यायालयाची भाषा या संहितेच्या प्रयोजनार्थ कोणती असावी ते राज्य शासनाला ठरवता येईल.

Exit mobile version