Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम २९७ : आरोपीने पूर्ण केलेला स्थानबध्दतेचा कालावधी कारावासाच्या शिक्षेमधून निर्लेखित करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २९७ :
आरोपीने पूर्ण केलेला स्थानबध्दतेचा कालावधी कारावासाच्या शिक्षेमधून निर्लेखित करणे :
या प्रकरणान्वये लादलेल्या कारावासाच्या शिक्षेमधून आरोपीने भोगलेला स्थानबध्दतेचा कालावधी निर्लेखिल करताना, या संहितेच्या इतर तरतुदींखालील कारावासाच्या संबंधात कलम ४६८ च्या तरतुदी ज्या रीतीने लागू होतात त्याच रीतीने त्या लागू होतील.

Exit mobile version