भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण १९ :
सत्र न्यायालयापुढील संपरीक्षा :
कलम २४८ :
सरकारी वकिलाने संपरीक्षा चालविणे :
सत्र न्यायालयासमोरील प्रत्येक संपरीक्षेत, खटला सरकारी अभियोक्त्याकरवी चालवला जाईल.