Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम २२१ : अपराधाची दखल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २२१ :
अपराधाची दखल :
भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ६७ अन्वये शिक्षायोग्य असलेल्या अपराधाच्या बाबतीत, जर संबंधित व्यक्ती विवाहाने संबंधित अशाबाबतीत, पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केलेली असेल किंवा तक्रार केलेली असेल आणि त्यात सकृतदर्शनी अपराध घडला असे मानण्याइतके तथ्य असल्याबाबत समाधान जालेले असेल त्याखेरीज कोणतेही न्यायालय अशा अपराधाची दखल घेणार नाही.

Exit mobile version