Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम १५८ : दंडाधिकारी स्थानिक तपास आदेश देऊ शकतात :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १५८ :
दंडाधिकारी स्थानिक तपास आदेश देऊ शकतात :
कलम १५६ किंवा कलम १५७ खालील चौकशीच्या प्रयोजनांसाठी, दंडाधिकारी :
(a) क) (अ) स्थानिक अन्वेषण त्याला योग्य वाटेल अशा व्यक्तीने करावे अशा निदेश देऊ शकेल; किंवा
(b) ख) (ब) तज्ज्ञाला समन्स पाठवून त्याची साक्षतपासणी करू शकेल.

Exit mobile version