Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम १३३ : आदेशाची प्रत समन्स, वॉरंटासोबत देणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १३३ :
आदेशाची प्रत समन्स, वॉरंटासोबत देणे :
कलम १३२ खाली काढलेल्या प्रत्येक समन्सच्या किंवा वॉरंटाच्या सोबत कलम १३० खाली केलेल्या आदेशाची प्रत असेल आणि अशा समन्सची किंवा वॉरंटाची बजावणी किंवा अंमलबजावणी करणारा अधिकारी जिच्यावर ते बजावले जाईल किंवा त्याखाली जिला अटक केली जाईल त्या व्यक्तीकडे अशी प्रत सुपूर्द करील.

Exit mobile version