Bnss कलम ७७ : वॉरंटातील मजकूर जाहीर करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ७७ :
वॉरंटातील मजकूर जाहीर करणे :
अटकेच्या वॉरंटाची अंमलबजावणी करणारा पोलीस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती अटक करावयाच्या व्यक्तीला त्याचा आशय विदित करील व तशी मागणी झाल्यास तिला ते वॉरंट दाखवील.

Leave a Reply