भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४९५ :
कलम ४९१ खालील आदेशांवरील आपील :
कलम ४९१ खाली देण्यात आलेल्या सर्व आदेशांवर,-
एक) दंडादिखाऱ्याने दिलेल्या आदेशाच्या बाबतीत, सत्र न्यायाधीशाकडे;
दोन) सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या बाबतील, अशा न्यायालयाने दिलेल्या आदेशावर आपील करता येईल, ज्याच्याकडे अपील करता येते त्या न्यायालयाकडे.