भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४५६ :
गर्भवती स्त्रीची देहांताची शिक्षा सौम्य करणे :
जिला मृत्यूची शिक्षा दिलेली आहे ती स्त्री गर्भवती असल्याचे आढळून आले तर, उच्च न्यायालय ती शिक्षा आजीव कारावासाच्या शिक्षेत परिवर्तित करून ती सौम्य करू शकेल.