Bnss कलम २२४ : प्रकरणाची दखल घेण्यास सक्षम नसलेल्या मॅजिस्ट्रेटने काय करावे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २२४ :
प्रकरणाची दखल घेण्यास सक्षम नसलेल्या मॅजिस्ट्रेटने काय करावे :
अपराधाची दखल घेण्यास सक्षम नसलेल्या दंडाधिकाऱ्याकडे फिर्याद देण्यात आल्यास,तो
(a) क) (अ) फिर्याद लेखी असेल तर, ती योग्य न्यायालयाला सादर केली जाण्यासाठी तशा आशयाच्या पृष्ठांकनासह परत करील;
(b) ख) (ब) फिर्याद लेखी नसेल तर, फिर्याददाराला योग्य न्यायालयाकडे निदेशित करील.

Leave a Reply