भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ४० :
शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सुरू होणे व चालू राहणे:
शरीराचा खाजगीरीत्या बचाव करण्याचा हक्क, अपराध करण्यात आला नसला तरी तो अपराध करण्याच्या प्रयत्नामुळे किंवा धमकीमुळे शरीरास धोका असल्याची वाजवी धास्ती निर्माण होताच सुरू होतो आणि शरीराला धोका असल्याची धास्ती असेतोपर्यंत तो हक्क चालू राहतो.
Pingback: Ipc कलम १०२ : शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सुरू