Ajinkya Innovations
Ajinkya Innovations is Information provider in various Educational languages and various subjects.
such as Bare act of Indian in English, Marathi and English Language.
Also develop application of Indian laws in Marathi, Hindi and English language.
Android and iPhone apps available in Play Store and App Store.
Regards
Ajinkya Innovations
Pune.
Bns 2023 कलम ३५८ : निरसन व व्यावृत्ति :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३५८ : निरसन व व्यावृत्ति : १) भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) याद्वारे निरसित करण्यात आली आहे. २) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेला अधिनियम निरसित केला असला तरी निम्नलिखित वर याचा परिणाम होणार नाही,- (a) क) असे निरसित अधिनियमाच्या पूर्व संप्रवर्तन किंवा त्या अन्वये रितसर केलेली किंवा भोगलेली कोणतीही…
Bns 2023 कलम ३५७ : असहाय व्यक्तीची देखभाल करणे व तिच्या गरजा पुरवणे याबाबतच्या संविदेचा भंग :
भारतीय न्याय संहिता २०२३ असहाय व्यक्तीची देखभाल करणे व तिच्या गरजा पुरवणे याबाबतच्या संविदेचा भंग याविषयी : कलम ३५७ : असहाय व्यक्तीची देखभाल करणे व तिच्या गरजा पुरवणे याबाबतच्या संविदेचा भंग : कलम : ३५७ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : बालवय, मनोविकलता किंवा रोग यांमुळे असहाय अशा व्यक्तीची देखभाल करण्यास किंवा तिच्या गरजा पुरवण्यास बांधलेले…
Bns 2023 कलम ३५६ : अब्रुनुकसानी (मानहानी) :
भारतीय न्याय संहिता २०२३ अब्रुनुकसानी (मानहानी) विषयी : कलम ३५६ : अब्रुनुकसानी (मानहानी) : कलम : ३५६ (२) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल किंवा संघ राज्यक्षेत्राचा प्रशासक किंवा एखादा मंत्री याने आपली सरकारी कार्ये पार पाडताना केलेल्या वर्तनाबाबत त्याची अब्रुनुकसानी सरकारी अभियोक्त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन कार्यवाही सुरु झाली असता. शिक्षा…
Bns 2023 कलम ३५५ : नशापाणी केलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी केलेले गैरवर्तन :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३५५ : नशापाणी केलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी केलेले गैरवर्तन : कलम : ३५५ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : नशेच्या अवस्थेत सार्वजनिक स्थळी, इत्यादी येऊन कोणत्याही व्यक्तीला त्रास देणे. शिक्षा : २४ तासांचा साधा कारावास, किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही किंवा सामुदायिक सेवा. दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र. जामीनपात्र /…
Bns 2023 कलम ३५४ : एखादी व्यक्ती दैवी प्रकोपाचा विषय होईल, असा तिचा समज करुन देऊन घडवलेली कृती :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३५४ : एखादी व्यक्ती दैवी प्रकोपाचा विषय होईल, असा तिचा समज करुन देऊन घडवलेली कृती : कलम : ३५४ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : एखादी व्यक्ती दैवी प्रकोपाचा विषय होईल असा तिचा समज करुन देऊन घडवलेली कृती. शिक्षा : १ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र :…
Bns 2023 कलम ३५३ : सार्वजनिक आगळीक होण्यास साधक अशी विधाने :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३५३ : सार्वजनिक आगळीक होण्यास साधक अशी विधाने : कलम : ३५३ (१) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लष्करी बंड किंवा सार्वजनिक शांततेविरुद्ध अपराध करण्याच्या उद्देशाने खोट विधान, अफवा इत्यादी प्रसृत करणे. शिक्षा : ३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :…