Site icon Ajinkya Innovations

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम २ : व्याख्या :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम २ :
व्याख्या :
(a)१.(क) विदेशी व्यक्ती याचा अर्थ, भारताचा नागरिक नसलेली व्यक्ती असा होतो;)
२.(***)
(b)ख) विहित याचा अर्थ या अधिनियमाखाली काढलेल्या आदेशांद्वारे विहित केलेले असा होतो;
(c)ग) विनिर्दिष्ट याचा अर्थ विहित प्राधिकरणाच्या निदेशाद्वारे विनिर्दिष्ट केलेले असा होतो.
——–
१. १९५७ चा अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम २ द्वारा मूळ खंडाऐवजी समाविष्ट केले (१९-१-१९५७ रोजी व तेव्हापासून)
२. अनुकूलन आदेश १९५० द्वारे घालण्यात आलेला खंड (कक) १९५१ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ३ व अनुसूची यांद्वारे वगळण्यात आला.

Exit mobile version