कलम (62A)(६२क) ६२अ : १.(आकारमानापेक्षा जास्त असलेल्या वाहनांची नोंदणी आणि योग्यता प्रमाणपत्र देण्यास प्रतिबंध :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम (62A)(६२क) ६२अ :
१.(आकारमानापेक्षा जास्त असलेल्या वाहनांची नोंदणी आणि योग्यता प्रमाणपत्र देण्यास प्रतिबंध :
१) कलम ११० च्या पोटकलम (१) चा खंड (अ) खालील नियमांचे उल्लंघन केलेल्या मोटार वाहनाची नोंदणी कोणतेही प्राधिकरण करणार नाही.
२) कलम ११० खालील नियमांचे उल्लंघन केलेल्या कोणत्याही मोटार वाहनाला कलम ५६ अन्वये कोणतेही विहित प्राधिकरण किंवा प्राधिकृत चाचणी केन्द्र योग्यता प्रमाणपत्र देणार नाही.)
——-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply